Tag: israel

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं

इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले होते. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर आठवडाभरातील…

‘या’ देशाच्या ग्रीन सिग्नलनंतरच इराणने केला इस्रायलवर हल्ला

इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 2’ लॉन्च करताना इस्रायलवर एकाचवेळी 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मंगळवारी इराणवर हल्ला होण्याच्या काही तास आधी अमेरिकी अधिकाऱ्यांनी मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. इस्रायलकडे तयारीसाठी…

‘दहशतवादाला कुठेही जागा नाही’, युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा…

इस्रायल-लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-लेबनॉन वादावरही चर्चा झाली. पीएण मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे…

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आपले सहकारी नसरल्लाह शहीदांमध्ये सामील…

‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

इस्त्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध अजून चालूच आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याने नुकताच गाझातील राफाह शहरावर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी…

भारताने अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- “दुसऱ्यांना शिकवू नका, आधी स्वत:कडे बघा”

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. संपूर्ण अमेरिकेतून एकूण…

इस्रायलच्या जहाजावर इराणच्या नौदलाची मोठी कारवाई

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी…