Tag: kshitijmag

‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला ; ‘थांब म्हटलं की थांबायचं…’ सध्या ट्रेण्डिंगमध्ये

सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीची आहे. ‘पी. एस. अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी…

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे “दुर्वा”, “फुलाला सुगंध मातीचा” सारे तुझ्यासोबत,…

सगळ्यात मोठी बातमी !! ईडीकडून राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन…

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे..; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती…

काजोलच्या बहिणीचा बोल्ड लूक पाहून नेटकरी संतापले, उर्फी जावेदशी केली तुलना

काजोलची बहीण अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या खूप चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात तनिषा बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. तिच्या या बोल्ड लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी संताप…

राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले महत्त्वाचे विधान !

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन महत्त्वाचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी येत्या ८-१० दिवसांत टोल शुल्क कमी करणार असल्याचे म्हटलं…

कायदा हातात घेण्याऱ्यांची गय केली जाणार नाही – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृनमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ‘पोयला बैसाखी’च्या मुहूर्तावर मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, कायदा हातात घेण्याऱ्यांची गय केली जाणार नाही.…

गाझा शहरात कार्यरत असलेल्या एकमेव हॉस्पिटलचा काही भाग इस्रायलच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त !

इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात अल-अहली बाप्टिस्ट हॉस्पिटलचा काही भाग उदध्वस्त झाला आहे. हे गाझा शहरात कार्यरत असलेलं शेवटचं हॉस्पिटल आहे.या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या हल्ल्यामध्ये हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग आणि…

“विशालची हत्या करण्यात आली आहे, त्याला फसवलं गेलंय” ; विशाल गवळीच्या कुटुंबीयांचा आरोप

काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात…

प्रा. मिलिंद जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवे अध्यक्ष

प्रसिद्ध लेखक, वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सुनीताराजे पवार यांची कार्यवाह आणि…