Tag: kshitijmag

लष्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार, प्रकृती गंभीर

पाकिस्तानातून लष्कर-ए-तैयबाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लष्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आणि दहशतावाद्यांच्या म्होरक्या आमिर हमजा हा रहस्यमयरित्या जखमी झाला आहे. आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे. आमिर हमजा हा हाफिज…

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ! पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक अधिकाऱ्याच्या संपर्कात ; ज्योती मल्होत्राने दिली कबुली

युट्यूबर ज्योती मल्होत्राने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्होत्राने चौकशीदरम्यान…

खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर ; संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’ कडून पुन्हा सन्मान

चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील सातत्यपूर्ण उकृष्ट कामगिरी आणि आपल्या मतदार…

Covid-19 पुन्हा वाढतोय ; मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचा शिरकाव

हाँगकाँग आणि सिंगापूर येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच येथील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे मृत्यू करोनामुळे झाले नसून सहव्याधींमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे…

‘तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही…’, भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर जरी मोहिम तात्पुरती थांबवण्यात…

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना…

गोयल कुटुंबाकडून मानवसेवेला समर्पित योगदान — लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

समाजसेवा क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलत, गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटल (मित्र मंडळ चौक, पुणे) यांना अत्याधुनिक डायलिसिस मशीन भेट दिली आहे. ही मशीन ब्रदरहुड फाउंडेशनचे संस्थापक,…

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

‘राऊतांनी आता पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं,’ नरकातला स्वर्ग पुस्तकावरुन गोऱ्हेंचा शाब्दिक चिमटा

नीलम गोऱ्हे यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरुन राऊतांना चिमटा काढला आहे. ‘संजय राऊत हे कशासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांनी काय सत्याग्रह केला का त्यांनी काय आंदोलन केलं होतं का? पत्राचाळीमध्ये…

कारगिलमध्ये फिरायला गेलेली नागपुरातील महिला रहस्यमयरित्या बेपत्ता; पाकिस्तानच्या धर्मगुरुसोबत ऑनलाइन ओळख

नागपूर येथील 43 वर्षीय महिला 15 मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. सुनीता जामगडे असे बेपत्ता झालेल्या या महिलेचे नाव असून ती…