Tag: lovestory

लय आवडतेस तू मला; ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा

आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रेमकथांनी नेहमीच एक खास स्थान मिळवलं आहे. अनेक अविस्मरणीय प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलंय. ‘कलर्स मराठी’वरदेखील आजवर…