Breaking News

मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये घडतायत मोठ्या हालचाली ; उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज...

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय

राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या १८...

मोठी बातमी ! काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या एका बैठकीत यावर निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी...

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला....

माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नका ; सुप्रिया सुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ५५ वा वाढदिवस आहे.मात्र यंदा कार्यकर्त्यांनी,...

भारत सरकारने २०२१ ला घेतलेल्या विधी व न्याय नोटरी परीक्षा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अमोल मातेले यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

मुंबई -विधी व न्याय विभाग, भारत सरकार द्वारे २०२१ साली घेण्यात आलेल्या 'नोटरी' परीक्षेचे निकाल तब्बल ३ वर्षानंतर मार्च २०२४ मध्ये जाहीर करण्यात आले आहेत....

वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही ; आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे...

काळाराम मंदिर परिसरातील पोस्टरबाजी व्यक्तीगत वैमनस्यातून, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे....

NEET प्रकरणात केंद्र सरकार लक्ष घालत नसल्याचं आणि दुर्लक्ष करत असल्याचा सुप्रिया सुळे यांनी केला आरोप

NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे....

‘त्या’ प्रकरणी संबंधित विकासक आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ; ऍड.अमोल मातेले यांची मागणी

इमारत बांधकाम दरम्यान कामगाराचा मृत्यू झाला. विकासक -ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान मजुर बापलेकांचा सुरक्षा अभावी मृत्यू झाला. सदर विकासक व ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे...