Tag: Maharashtrapolitics

ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होईल. स्नेहल…

नेपाळीने मोदी की सौगातच स्वगात केलय का? – संजय राऊत

“मोदी की सौगात जाहीर झाल्यावर हे मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले फालतु, नकली हिंदुत्ववादी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. हे जे नेपाळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. ज्यांना या देशात…

चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे – अजित पवार

“यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे” अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि…

कुणाल कामराच्या विडंबन गाण्यावर कंगना रणौत यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या ….

विनोदी कलाकार कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांनी समन्स बजावला असून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, तो चौकशीला आज हजर राहिला नाही. दरम्यान, आता याप्रकरणी खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी…

मी माफी मागणार नाही… अजित पवार जे बोलले तेच मी बोललो – कुणाल कामरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने गायलं आहे. त्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट पसरली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामराचा स्टुडिओ…

राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार ‘महाराष्ट्र महोत्सव’;महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पुर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात…

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे घेराव आंदोलन

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…

उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले अन्… ; दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील…

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर

“महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, २०२५” आज विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार…

‘…तर तुमच्यावरच बुमरँग होईल’, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला…