Tag: nanapatole

जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये खलबते ; मुंबईतील काही जागांसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे. मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना…

काँग्रेसकडून राहुल गांधींच्या दौऱ्यावेळी विधानसभेच्या जागांची मागणी; राष्ट्रवादीच्या जागांवरही दावा

लवकरच विधानसभा निवडणुकांचं बागुल वाजणार आहे. अशातच काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत. नांदेड आणि कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दौरा…

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. त्यात मुंबईच्या…

मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’ २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील २ आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल…

मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

महाविकास आघाडीचेपुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुरुवारी (दि. १८) एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोडे दूरवर प्रचाराची पहिली जाहीर सभाही…

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक ; काँग्रेसमध्येही नाराजी

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेत. त्यात दक्षिण मुंबईत अरविंद…

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…