Tag: news

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन…

पेण येथे झाली महायुतीची विराट सभा…; पहा कोण काय म्हणाले

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला,…

भारताने अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- “दुसऱ्यांना शिकवू नका, आधी स्वत:कडे बघा”

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. संपूर्ण अमेरिकेतून एकूण…

आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा,…

‘लाव रे तो व्हिडिओ’ , मुख्यमंत्री शिंदेंची जुनी क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान गात होते…

उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताय ? मग ही बातमी तुमच्यासाठी

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. शक्तिप्रदर्शनावेळी मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही आता उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार…

८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला अभिनेता गोविंदा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला.…

“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या…

लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाच्यावतीने वचननामा असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या जाहीरनाम्याची घोषणा केली.…

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग…