Tag: news

काणकोण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या चौघांचा भाजपला पाठिंबा

काणकोण, नगरपालिका मंडळातील विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट…

मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांना देखील येत आहे – संजय राऊत

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक…

अभिनेते रितेश देशमुखांनी घेतले सहकुटुंब रामललाचं दर्शन ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सर्वांची लाडकी वहिनी जिनिलिया यांनी काल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची दोन्ही मुलंही सोबत होती. रामनवमीच्या पावन दिनानंतर त्यांनी दर्शनाला हजेरी लावली. प्रभू…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार ; महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर…

…ही आहे शरद पवारांची ताकद! ; न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

न्यूयॉर्क टाईम्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचल्या जाणाऱ्या अमेरिकन दैनिकाचे प्रतिनिधी बारामतीची निवडणूक कव्हर करायला येतात ही शरद पवार यांची ताकद आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एका अर्थाने…

भाजपला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशातही लढावं लागेल – रेवंत रेड्डी

भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा चंग बांधला आहे. भाजपने यावेळी ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. मात्र या घोषणेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे…

शरद पवारांच्या हस्ते नारळ फोडून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कण्हेरी येथील ग्रामस्थ, पवार…

‘रुप पाहतां लोचनी’.. ; वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभंगवाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यात सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या भाषणाची मराठीत…

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. देशात लोकसभा निवडणुका होत असताना दुसरीकडे इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजावरही उमटले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची आज सकाळची सुरुवात पडझडीने झाली.…

घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत – सुनेत्रा पवार

लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सौ. सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकास कामांचे कौतुक केले. बारामतीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी आणि त्यांच्या…