Tag: news

कशिश सोशल फाउंडेशनच्या फॅशन शो मधून भारतीय सैन्याला अनोखी मानवंदना ; ‘उन्होंने धर्म पुछकर मारा, हमने कर्म देखकर मारा’ बॅनर्स ठरले लक्षवेधी

पाकिस्तानने पहलगाम येथे भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीय नागरिकांना मारले, या हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून जबरदस्त बदला घेऊन पाकला धडा शिकवला. भारतीय सैन्याच्या या पराक्रमाला कशिश सोशल फाउंडेशनच्या…

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांची धक्कादायक माहिती म्हणाले, मृत्यूच्या दिवशीही…

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर एकूण २९ जखमा आढळल्या आहे. त्यातील १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस…

‘एक नंबर तुझी कंबर’ मराठी गाण्यावर थिरकली विदेशी तरुणी !!

नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणं केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचा ट्रेंड सध्या Instagram Reels वर अक्षरशः गाजतोय. अनेक इन्फ्लुएन्सर्स, प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री…

धक्कादायक ! कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

हरियाणाच्या पंचकूलामध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचललं. कारमध्ये बसून विष प्राशन करुन या कुटुंबाने आपलं जीवन संपवलं असून हे कुटुंब उत्तराखंडमधील असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सात मृतदेह…

मुसळधार पावसाने मुंबईत मेट्रो स्टेशन तुंबलं, प्रशासनानं दिलं हे कारण

यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल 8 दिवस आधी दाखल झाला आहे. दरवर्षी साधारण 20 मेपर्यंत अंदमान-निकोबार आणि 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी 13 मे रोजीच निकोबारमध्ये…

वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या निलेश चव्हाणची धक्कादायक माहिती समोर, हगवणे कुटुंबाशी ‘असा’ आहे संबंध!

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचे बाळ हे निलेश चव्हाण या व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबीयांना दिले होते. हाच निलेश चव्हाण आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. तो नेमका कोण आहे? असे विचारले जात असतानाच…

Bigg Boss 19 : यंदाचा सीझन तब्बल साडे पाच महिन्यांचा ; कधीपासून सुरु होणार ?

हिंदी रिॲलिटी शो बिग बॉसचा १९ वा सीझन यावेळी हटके होणार असून त्याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. हा शो जुलैमध्ये सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण ग्रँड फिनाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्री उपस्थित होते. २०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी…

अशा बाईला पदावरून दूर करा ; रुपाली चाकणकरांविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोग्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत. रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी…

देशाचा सगळ्यात लाडका डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’ परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध डान्स रियालिटी शो सुपर डान्सर आपला पाचवा सीझन घेऊन परत येत आहे. या नव्या सीझनमध्ये असामान्य प्रतिभा असलेले 12 छोटे डान्सर्स असतील. 12 कोरिओग्राफर्सनी या 12…