Tag: politics

सगळ्यात मोठी बातमी !! ईडीकडून राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन…

परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे..; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५६ टक्के पगारापर्यंत अनेकविध गोष्टींवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती…

राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले महत्त्वाचे विधान !

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन महत्त्वाचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी येत्या ८-१० दिवसांत टोल शुल्क कमी करणार असल्याचे म्हटलं…

चीनचं अमेरिकेविरोधात पुन्हा ‘हिंदी-चीनी भाई भाई’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. इतकंच नव्हे तर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारांवर…

मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ह्यूस्टन येथे भारतीय वंशाच्या न्यायाधीशाला अटक

अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका न्यायाधीशाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय वंशाचे न्यायाधीश के.पी. जॉर्जला ‘वायर फ्रॉड’ आणि बनावट ‘निवडणूक आर्थिक अहवाल’ बनवणे मनी लाँड्रिंग प्रकरणात…

“तनिषा भिसेंची हत्या झाली आहे, त्यामुळे आता सरकारने…” ; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ?

पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी…

गोवा मुक्तीत जनसंघाच्या नेत्यांचेही योगदान : मुख्यमंत्री

भाजप स्थापना दिनानिमित्त पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदींसह मंत्री, भाजप आमदार…

“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

मी जेव्हा-जेव्हा श्रीरामांचे दर्शन घेतले आहे, त्यात काळाराम मंदिरात येऊन जास्त दर्शन घेतले आहे. अयोध्येनंतर नाशिकचे काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जागा आहे. खरे म्हणजे राम नवमीला देशभरात विविध…

अजितदादा पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर तारतम्य बाळगून बोलावे अन्यथा मानसिक रोगी असलेल्या भांडूपच्या भोंग्यासाठी भविष्यात ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु – आनंद परांजपे

भांडुपचा भोंगा आज दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या…

दिंडोशीत कब्बडीचा थरार, आदेश बांदेकर यांनी केले उदघाटन

शिवसेना – युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित २५ रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त भव्य कबड्डी स्पर्धा (जिल्हास्तरीय) तसेच आमदार चषक भव्य उद्घाटन पक्षाचे सचिव…