Tag: punenews

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत. इतकेच नाही…

महाशिवरात्रीनिमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंदविला विक्रम

प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर…

महाशिवरात्रीला पुण्यातील ‘या’ पाच महादेवाच्या मंदिरांना अवश्य भेट द्या

महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी…

नराधमाच्या बोलण्यात फसली अन् घात झाला; पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार !

पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटे 5.30 च्या दरम्यान एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट बस स्टँडवर एक…

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल ; पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान संपन्न

परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली…

निरंकारी मिशनच्या अमृत प्रकल्पाचा तिसरा टप्पा ; पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार

संत निरंकारी मिशनच्या सेवेची भावना आणि मानव कल्याण संकल्पना साकार करण्यासाठी ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ पाणी, स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भव्य उद्घाटन रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंकारी सतगुरु…

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’ या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि…

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी

पुणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेने पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. गणपती किंवा इतर कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या…

‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’विनापरवाना घेतले तर…; मंत्री आशिष शेलारांचा भाडिपाला इशारा, तर मनसेचाही भाडिपाला विरोध

भाडीपाच्या कांदेपोहे कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आशिष शेलारांनी इशारा दिला आहे. तिकीट आकारून जर ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ सारखे कार्यक्रम विनापरवानागी घेतले जात असतील तर कारवाई करणार असं आशिष शेलार म्हणाले. या…

सतगुरुंच्या पावन सान्निध्यातं आयोजित निरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें ९३ जोडपी विवाहबद्ध

निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या…