Tag: punenews

पुणे जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन

केंद्र शासनामार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह ‘गांव की और’ या संकल्पेवर आधारित सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारत सरकार कार्मिक, सार्वजनिक तक्रारी…

‘कलार्पण’तर्फे पं. सुधाकर तळणीकर आणि कवी अमेय बनसोड यांच्या गायनाचा कार्यक्रम , ‘काव्यमेय’ कवितासंग्रहाचेही प्रकाशन !

पुण्यातील ‘कलार्पण’ संस्थेतर्फे सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम आणि अमेरिकेतील गायक कवी अमेय बनसोड यांच्या ‘काव्यमेय’ कवितासंग्रहचे प्रकाशन शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी, दुपारी १ वाजता भरत नाट्यमंदिर,…

अरे देवा ….. पुणेकरांना 9 महिन्यात चावले 18 हजार भटके कुत्रे

पुण्यामधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भटक्या कुत्र्यांची भटकंती सर्वसामान्या नागरिकांना व पुणेकरांना त्रासदायक होत असल्याचं दिसून येत आहे. कारण, पुणे शहरात गेल्या 9 महिन्यांमध्ये 18 हजारांहून अधिक नागरिकांना…

वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणिव करून देण्याचे काम वन्नेस मूव्हमेंटच्या वतीने करण्यात येते. वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या…

यंदाच्या ‘नाईट मॅरेथाॅन’ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद ; रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता प्रारंभ होणार

३८वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन ‘नाईट मॅरेथाॅन’ असणार असून रविवार दि १ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता सणस मैदान येथून स्पर्धेचा प्रारंभ होईल. पहाटे ३.०० वाजता मुख्य मॅरेथाॅनला व पाहटे ३.३०…

पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम तर कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर

महाराष्ट्र विधानसभेचे पहिले कल हाती येत आहेत. पहिले काही कल पाहाता, काँग्रेसचे दोन नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सांगलीत फायरब्रँड नेते विश्वजीत कदम पिछाडीवर आहेत. तर पुण्यातील काँग्रेसचे…

पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..!

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५ लाख मतदान वाढले आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ लाख अधिक मतदारांनी मतदान केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्व २१ विधानसभा मतदारसंघांसाठी…

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार ; छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आज एस…

बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करणार – मनिष आनंद

बोपोडी परिसरात असलेल्या वस्ती, झोपडपट्टी परिसरात वाहतूक कोंडी, अनियोजित विकास कामे आणि कचरा या मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढू आणि बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करू आश्वासन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा…

कँटोन्मेंटमधील लोकप्रिय नेते सदानंद शेट्टी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना फायदा होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील…