Breaking News

संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार ; बघा नेमकं काय आणि का म्हणाले मुख्यमंत्री

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये मात्र त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक...

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड...

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना ; राजकारणात मोठं काहीतरी घडतंय ?

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे विमान, रेल्वेने न जाता चारचाकी वाहनानेच बाय रोड मुंबईकडे...

“बाळासाहेब ठाकरे म्हणतात शब्द देताना शंभर वेळा विचार करा…” CM एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण निमित्त सांगितली ‘ती’ आठवण

"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते, शब्द देताना एक वेळा नव्हे तर शंभर वेळा विचार करा. आम्ही त्यांच्या विचारांवर चालतो. त्यानुसार आम्ही ही योजना आणताना...

लाडक्या बहिणीवरून महायुतीत चढाओढ ; बारामतीत देवाभाऊंच्या फ्लेक्सवरुन अजित पवार गायब…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला. बारामतीत हा फ्लेक्स...

‘एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव तोंडावर असताना संप हे कितपत योग्य?’, मंत्री उदय सामंत यांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसण्यात आलं आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यानंतर मंत्री उदय सामंत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती...

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे...

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माफी; विरोधकांना केलं ‘हे’ आवाहन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत...

लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल – मुख्यमंत्री

काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, बदलापूर घटनेच्या...