राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : नागपुरमध्ये नितीन गडकरींची विजयाची हॅट्ट्रिक kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘हे’ मंत्री पिछाडीवर kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत सुरू आहे. भाजपच्या… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : उदयनराजे झाले भावूक kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : मंडीमधून कंगना रणौत विजयी, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशामधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार कंगना रणौत या विजयी झाल्या आहेत. तर… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : वाराणसी येथे मोदी यांचा विजय जवळपास निश्चित kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी झेंडा फडकवला आहे. नरेंद्र… Read More
मनोरंजन वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, डेव्हिड धवन आनंदाची बातमी देत म्हणाले… kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 बॉलीवूड अभिनेता वरुण धवन बाबा झाला आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. नताशाने… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार… Read More
राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर? kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार… Read More
राजकारण निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील – सोनिया गांधी kshitijmagazineandnews Jun 3, 2024 0 लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं… Read More
राजकारण मोठी बातमी ! बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डीले आघाडीवर kshitijmagazineandnews May 4, 2026
राजकारण पश्चिम बंगालमधील फाल्टा येथील निवडणूक रद्द; 21 मे रोजी फेरमतदान होणार kshitijmagazineandnews May 4, 2026
राजकारण मोठी बातमी ! तमिळनाडूमध्ये थलपती विजयची मोठी मुसंडी ; प्रस्थापितांना धक्का kshitijmagazineandnews May 4, 2026
महत्वाचे … आणि पोलिसांनी बळाचा वापर करत चार तासांनंतर नवले पूल मोकळा केला ! kshitijmagazineandnews May 4, 2026