मनोरंजन देशमुखांच्या सुनेने केली वटपौर्णिमेची पूजा! व्हिडीओ शेअर करत म्हणाली… kshitijmagazineandnews Jun 21, 2024 0 अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो किंवा वटपौर्णिमा पारंपरिक पोशाखात तयार… Read More
महत्वाचे रशिया-पाकिस्तानच्या चालीमुळे भारताला टेन्शन ; नेमकं काय आहे प्रकरण ? kshitijmagazineandnews Jun 21, 2024 0 भारत आणि रशिया दरम्यान इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) बनवले जात आहे. या प्रकल्पात रशिया पाकिस्तानचा समावेश करत आहे. रशियाचे… Read More
मनोरंजन पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट ! kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक पटकावले, तर अविनाश… Read More
मनोरंजन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर! kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला चौथा सीझन घेऊन येत आहे… Read More
राजकारण रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत… Read More
मनोरंजन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज’ ही नवी मालिका घेऊन येत आहे एक झंजावाती रोमान्स आणि त्यातून अवचित जन्मलेली प्रेमकहाणी kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यांसारख्या आधुनिक प्रेमकहाण्या सादर करणारी… Read More
राजकारण खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा ; खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची… Read More
महत्वाचे आळंदी ते पंढरपूर ‘चित्रवारी’चा,दि. २५ जून रोजी आळंदीत शुभारंभ!! kshitijmagazineandnews Jun 20, 2024 0 भक्तीरसाने नाहून निघालेल्या परंपरागत वारीवर आधारित ‘दिठी’या मराठी चित्रपटाचा विशेष शो आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दि. २५ जून… Read More
राजकारण अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम ;परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल – सुनिल तटकरे kshitijmagazineandnews Jun 19, 2024 0 फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली… Read More
राजकारण ‘नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले’ ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार kshitijmagazineandnews Jun 19, 2024 0 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे… Read More
राजकारण मोठी बातमी ! बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डीले आघाडीवर kshitijmagazineandnews May 4, 2026
राजकारण पश्चिम बंगालमधील फाल्टा येथील निवडणूक रद्द; 21 मे रोजी फेरमतदान होणार kshitijmagazineandnews May 4, 2026
राजकारण मोठी बातमी ! तमिळनाडूमध्ये थलपती विजयची मोठी मुसंडी ; प्रस्थापितांना धक्का kshitijmagazineandnews May 4, 2026
महत्वाचे … आणि पोलिसांनी बळाचा वापर करत चार तासांनंतर नवले पूल मोकळा केला ! kshitijmagazineandnews May 4, 2026