kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आंदोलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप, CJP ने सरकारला दिला ‘हा’ इशारा

“आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये विविध सरकारी यंत्रणांकडून विद्यार्थी आणि इतर आंदोलकांना लक्ष्य केले जात आहे, त्यांना ताब्यात घेतले जात आहे किंवा अटक केली जात असल्याच्या अनेक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. याबद्दल आम्हाला तीव्र चिंता वाटत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *