राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

नुकतीच सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला जात आहे. आज दिल्लीमध्ये समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *