kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; भारताचा कितवा नंबर?

जगातील ताकदवान देशांमध्ये सध्या वाढणाऱ्या तणावात सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या देशांची रॅकिंग जारी झाली आहे. ग्लोबल फायरपॉवरने यावर्षी १४५ देशांच्या सैन्याची…

Read More

दिल्ली स्फोटापूर्वी अटक करण्यात आलेल्या 3 डॉक्टरांबद्दल आतापर्यंत काय माहिती समोर आली?

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. त्यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…

Read More

अमेरिकेच्या टॅरिफ दबावामध्ये भारताला लागला सर्वात मोठा जॅकपॉट, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गूडन्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी त्यांची…

Read More

मोठी बातमी !! अनिल अंबानी ग्रुपची 7500 कोटींहून अधिक संपत्ती जप्त

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रिलायन्स अनिल अंबानी समूहाची 7,500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं सोमवारी (3 नोव्हेंबर) दोन…

Read More

वर्ल्डकप विजेत्या महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंना घसघशीत रोख इनाम, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आयसीसी वर्ल्ड कप जिंकलेल्या महिला भारतीय संघाबाबतही…

Read More

टीम इंडिया करदे सबकी.. भारताच्या विजयगीताची जगानं घेतली दखल, Video पाहाल तर वाटेल अभिमान

भारताने वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. पण त्यानंतर आता भारतीय संघाचं विजयगीत हे जोरदार व्हायरल होतं आहे. चार वर्षांपूर्वी हे…

Read More

‘स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय’, अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र

:भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की भारत या…

Read More

भारत आणि जर्मनीचा एकमेंकावर विश्वास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले आहेत, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारत आणि जर्मनी…

Read More

7 देशांचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका ; भारतासाठी मोठी गुडन्यूज

भारतावरती दबाव टाकण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा वॉर सुरू केलं आहे. त्यांनी एच-1बी व्हिसावर तब्बल 1 लाख डॉलर…

Read More