kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘आशाताईंची शंभरावी करू खात्री होती’,आशा भोसलेंच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावुक प्रतिक्रिया

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अशातच आता आशा भोसले यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली अर्पण केली आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *