Tag: Maharashtrapolitics

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले विविध महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित…

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये…

“शरद पवार नास्तिकच… ;” राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. गोरेगावच्या नेस्को स्टेडिअममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी…

“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर…’’, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

आज विजयादशमीच्या मुहुर्तावर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे झाले आहेत. त्यातील आझाद मैदानावर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर…

आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या, शिंदे जगायच्या लायकीचाच नाही; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरएसएसबद्दल केल्या भावना व्यक्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेनं ९९ वर्ष पूर्ण केली असून, हे शंभरावं वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसबद्दचं आतापर्यंतच्या कार्याबद्दल कौतुक केले. ‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा…

“माझे भाऊ.. धनू भाऊ”, मुंडे भाऊ बहीण १२ वर्षांनी एकत्र आले आणि ..

राज्यातील विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्यातच आज दसऱ्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नुकताच पार पाडला. दरवर्षीप्रमाणे…

मोठी बातमी ! दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना मिळालं मोठं गिफ्ट, मानधन दुपट्टीने वाढलं; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा

राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना सरकारने दसऱ्याचं मोठं गिफ्ट दिलं आहे. होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली…

मोठी बातमी ! नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या…

बांगलादेमधील जेशोरेश्वरी मंदिरातील काली मातेचा सोन्याचा मुकुट गेला चोरीला, पंतप्रधान मोदींनी केला होता अर्पण

बांगलादेशमधील सातखीरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी हा मुकुट…