मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार
रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. मनसेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं…