राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे.
महाविकास आघाडीला जिल्हा परिषदा निवडणुकीतही फार चांगला कामगिरी करता आली नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सांगली महापालिका जिंकली आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठेही मविआतील तीन पक्षाने सत्ता मिळवता आली नाही. भाजपाने ७, शिंदेसेना ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पुणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली आहे.
१) सोलापूर जिल्हा परिषद निकाल २०२६ – एकूण जागा ६८
भाजपा – ४२
शिंदेसेना – ७
राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) – ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 0
काँग्रेस – १
उद्धवसेना – ०
इतर – १
२) पुणे जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ७३
भाजपा – १०
शिंदेसेना – ४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १
उद्धवसेना – ६
काँग्रेस – ०
३) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा – 68
भाजपा – १२
शिंदेसेना – ८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०
काँग्रेस – १५
उद्धवसेना – १
जनसुराज्य – ५
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – ४
४) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल एकूण जागा ६३
भाजपा – २३
शिंदेसेना – २०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १
काँग्रेस – १
उद्धवसेना ९
इतर -५
५) परभणी जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५४
भाजपा – २३
शिंदेसेना – ५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०
काँग्रेस – ३
उद्धवसेना – ६
इतर – ३
६) धाराशिव जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५५
भाजपा -१६
शिंदेसेना – १५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०
काँग्रेस – ३
उद्धवसेना – ७
इतर – ५
७) लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल – एकूण जागा ५९
भाजपा – १८
शिंदेसेना – १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १
काँग्रेस – २३
उद्धवसेना – १
इतर – ३
८) रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल – एकूण जागा ५९
भाजपा – ६
शिंदेसेना – २६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -०
काँग्रेस – ०
उद्धवसेना – ३
९) रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक – एकूण जागा ५६
भाजपा – ४
शिंदेसेना -४०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०
काँग्रेस – ०
उद्धवसेना – ६
इतर – १
१०) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल – एकूण जागा ५०
भाजपा – २७
शिंदेसेना – १४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०
काँग्रेस – ०
उद्धवसेना – ३
इतर ६
११) सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल – एकूण जागा ६५
भाजपा – २३
शिंदेसेना – १३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १
काँग्रेस – ०
उद्धवसेना – ०
इतर – ०
१२) सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल – एकूण जागा ६१
भाजपा – १७
शिंदेसेना – ६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १७
काँग्रेस – ११
उद्धवसेना – १
इतर – २











