प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही.
गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याने एका फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते; तिथे ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांना ‘कार्डियाक मसाज’ देऊन रुग्णालयात आणले असता, तेथील वैद्यकीय पथकाने पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण ‘मेडिको-लीगल’ (वैद्यकीय-कायदेशीर) स्वरूपाचे असल्याने आज त्यांचे शवविच्छेदन केले जाईल.
असा होता प्रवास :
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.













Leave a Reply