राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण. आमदार अपात्रता प्रकरणी आजच नोटीस पाठवणार. राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या आमदारांना नोटीस आजच पाठवल्या जाणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती.

सध्या परिषदेत विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, रामराजे निंबाळकर अजित पवार गटा सोबत सध्या परिषदेवर आहेत. शरद पवार गटात एकनाथ खडसे, शशीकांत शिंदे, अरूण काका लाड आहेत.