kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी! काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जालना महानगरपालिका स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. pic.twitter.com/o9tLo1L6FW

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 1, 2026