Breaking News

आज भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती !

आज माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजचा दिवस दरवर्षी 'सुशासन दिन' म्हणून...

‘नाताळ’ शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? प्रभू येशूशी त्याचा संबंध काय?

नाताळचा सण म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की या दिवशी येशूचा जन्म झाला होता पण हा उत्सव नेमका कधीपासून...

पुणेकरांनो लक्ष द्या ! ख्रिसमसमुळे कॅम्पातील वाहतुकीमध्ये केला जाणार बदल

ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरीता २४ व २५ डिसेंबर रोजी...

लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; महिन्याभरातील दुसरी घटना!

मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला....

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. पोलिसांनी...

फडणवीस सरकारकडून राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, १२ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

फडणवीस सरकारमध्ये खातेवाटप होताच प्रशासकीय पातळीवरील बदलास सुरूवात झाली आहे. राज्यातील १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची...

“जयाजींना गजरा खूप आवडतो..”अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती–16’ मध्ये सिक्रेट सांगितलं…

सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवरील ज्ञान आधारीत गेम शो- कौन बनेगा करोडपती सिझन 16 मध्ये इंडिया चॅलेंजर वीकद्वारे आता रोमांचक ट्विस्ट आला आहे. या आठवड्यात 10 स्पर्धकांपैकी...

लोकप्रिय कलाकार, कौटुंबिक गोष्ट अन्…; ‘फसक्लास दाभाडे’मध्ये उलगडणार खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना यामध्ये दाभाडे कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच यामधलं ‘यल्लो यल्लो’...

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अत्यंत खुमासदार पाककृती कार्यक्रम पाहण्यासाठी सज्ज व्हा. मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, असे वचन देतो....

‘धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला. थोड्याशा...