KBC16 : अमिताभ बच्चन यांनी आपल्याला टेनिस स्टार नोवाक जोकोविच आवडत असल्याचे सांगून न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेल्या भेटीचा गंमतीदार सांगितला किस्सा
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्टअमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी. प्रेमस्वरूप हे SSB चे निवृत्त जनरलअधिकारी असून KBC मध्ये येण्याचे…
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचं गाणं रिलीज होताच का ट्रोल होतेय ‘डान्सिंग क्वीन’ श्रीलीला?
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील प्रत्येक गाण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.ज्याप्रमाणे चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रत्येक गाण्याने खळबळ उडवून दिली, त्याचप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या भागातूनही धमाका पाहायला मिळेल, असे…
‘भारताचा रशिया होणार, विरोधकांना संपवलं जाणार’, जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक दावा
“भारताचा रशिया होणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पूतीन यांनी त्यांच्या विरोधकांना संपवलं. तसचं इथे होऊ शकतं. ईव्हीएमच्या विरोधात आपण लढलो पाहिजे. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन आपण पाहिलं. वि. पी. सिंग यांनीही…
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’
संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे…
बांगलादेशातील हिंदू नेते कृष्ण दास प्रभूंच्या अटकेनंतर भारताने व्यक्त केली चिंता
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना कृष्ण प्रभू दास प्रभू या नावानेही ओळखलं जातं. बांगलादेशात त्यांनी काही रॅलींचं आयोजन केलं होतं. भक्तांविरोधात होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी निषेध नोंदवला होता. त्यानंतर त्यांना अटक…
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होईल का ?
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला कौतुकास्पद यश मिळालं आहे. मात्र, मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारी देखील घसरली दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत…
२६/११ च्या मुंबई हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली ; देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत वाहिली आदरांजली !
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील १० दहशतवाद्यांनी एकाच वेळी मुंबईवर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६६ लोकांचा मृत्यू झाला होता तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.…
मुंबईची ताकद दुप्पट, 2 घातक गोलंदाजांचा समावेश, एकूण 23 खेळाडू, कुणाला किती रक्कम?
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम मुंबईने मेगा ऑक्शन 2025 मधून एकूण 18 खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. मुंबईने मेगा ऑक्शनमधून तगडे खेळाडू घेतले आहेत. ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर…
बापरे ! रात्री 12.53 AM ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट ; जाणून घ्या काय आहे पोस्टमध्ये
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला मुख्यमंत्री कोण हे जाहीर करता आलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी…
एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं निधन !
एस्सार समूहाचे सहसंस्थापक अब्जाधीश शशी रुईया यांचं सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल उद्योग जगतात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान…