पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! ; बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप -मोहन जोशी

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान व भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेच्या आयोजनामुळे संपूर्ण मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले गेले. तसेच आदल्या दिवशीदेखील…

उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून…

प्रबोधिनी एकादशीला करा या ६ गोष्टी, भगवान श्री विष्णू होतील प्रसन्न

वर्षभरात २४ एकादशी आहेत, ज्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केली जाते. सर्व एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहेत. पण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींना वेगवेगळी नावे आणि महत्त्व असते. देव उठनी…

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. काल येरवडा येथे त्यांनी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

“फक्त पैसे आहेत म्हणून चित्रपट निर्माते होऊ नका” ; राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन यांचा सल्ला

“कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम आणि अस्सल हवा. तुमच्याकडे फक्त पैसे आहेत, म्हणून चित्रपट निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा अभ्यास करा. कथा आणि आशय, जाणून घ्या”, असा सल्ला…

पथविक्रेता कायदा आणि धोरणाची अंमलबजावणी करणार – रमेश बागवे

पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वतोपरी…

जेजूरीच्या मल्हार मार्तंडाभोवती गुंफलेले ‘मल्हार कलेक्शन’ जाणार लंडन येथील स्पर्धेला !

आपली मराठमोळी संस्कृती वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेली आहे, यामुळे आपल्या संस्कृती विषयी, पहरावाविषयी इतरांना कायमच आकर्षण राहिलेले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या मल्हार मार्तंडाची वेशभूषा ही कायमच लक्षवेधी राहिली आहे. आता…

“महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही.” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. मी कधीही…

भारताचे 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्नांची नियुक्ती

देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. आज (11 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव…

भावाच्या प्रचारादरम्यान रितेश देशमुखचं लातूरकरांना आवाहन, म्हणाले….

विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यानिमित्त राज्यात सध्या प्रचारांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने भाऊ आणि काँग्रेस-महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्यासाठी…