पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता ; राज्याच्या हवामानावर होणार परिमाण

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याच परिमाण राज्यावरील हवामानावर होणार आहे. त्यामुळे कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढण्याची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात जाहीर सभा! एस. पी. महाविद्यालय परिसरातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते राहणार बंद

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला आहे. उद्या मंगळवारी (दि १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे.…

आजचे दिनविशेष, शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग. तारीख – ११ नोव्हेंबर २०२४ वार –…

‘समोर कोणी असो, अमितला निवडून आणणारच’ ; लेकासाठी ‘राज’ गर्जना!

माहिम दादर विधानसभा मतदार संघातून अनेक आमदार खासदार झाले. या माहित दादर मध्ये प्रबोधन करत ठाकरेंच्या तीन पिढ्या गेल्या. त्यानंतर ठाकरे पहिल्यादा याच दादर माहिम मतदार संघातून निवडणूक लढत आहे,…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत??

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीचा जोरदार प्रचार करत असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी आज अमित ठाकरे यांच्या मतदारसंघात जाहीर…

मोठी बातमी ! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत तीन आरोपींचा…

छत्रपती शिवाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करणार – मनीष आनंद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. रविवारी त्यांनी वडारवाडी भागात पदयात्रेद्वारा मंतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक समस्या सोडविण्याबरोबरच या…

स्काय गोल्डचे पुण्यातील दुसरे शोरूम पिंपरीमध्ये सुरू ; सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन संपन्न

स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रॅंडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय 7 वे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर,पिंपरी येथे सुरू करण्यात आले. पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे…

“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिपण्यांना उत आलाय. यामध्येच अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा…

स्वस्त सिलेंडरसह महिलांना देणार ३००० रुपये, जातीय जनगणनेचे आश्वासन! महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस पडला आहे. रविवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर काही तासांतच महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे…