शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “…

नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. नुकतेच, एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिला असून अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना सिद्दिकी यांनी नितेश…

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प म्हणाले की, “हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू.” अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता…

मोठी बातमी ! भाजपची बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, काही बंडखोर उमेदवारांनी…

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी…

पद्मभूषण पुरस्कार सन्मानित शारदा सिन्हा यांचा जगाला निरोप

बिहारच्या स्वर कोकीळा शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री ९.२० वाजता निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीतील एम्स रुगणालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. छठ पूजेच्या गाण्यांना लोकप्रिय झालेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांनी छठ…

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह…

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी नैनीताल येथील बोर्डिंगच्या दिवसांची आठवण काढताना बिबट्याशी झालेल्या थरारक चकमकीचा किस्सा सांगितला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 हा लोकप्रिय ज्ञान आधारित गेम शो ने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या आठवड्यात या शोमध्ये 8 ते 15…

सनी निम्हण यांच्या नेतृत्वास योग्यप्रकारे वाव मिळवून देण्यासाठी खंबीरपणे मी त्यांच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे शहरात निर्माण केले असून ते…

महत्वाच्या घोषणा , पीएम मोदी, अमित शहा, सीएम शिंदेंवर टीकास्त्र ; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे…