Breaking News

महाराष्ट्राच्या सुपुत्राचा राज्य सरकारकडून सन्मान; पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेला १ कोटींचे बक्षीस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राने मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेसाठी...

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत भगवान श्रीराम आणि लंकाधीश रावण यांचा होणार आमना-सामना

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्य दिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले...

मुंबईकरांनो लक्ष द्या ! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

आज (बुधवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. ११२...

महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा गणेशोत्सवापूर्वीच होण्याची शक्यता

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सत्ताधारी-विरोधकांदरम्यान होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांची वाढलेली तीव्रता आणि घोषणांचा पडणारा पाऊस ही निवडणुकांची ठरलेली नांदी. या धामधुमीत...

कपडे काढायला पुढे याल तर तुमचे हात ठेवणार नाही : रुपाली पाटील

अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारीबहाद्दर म्हटल्यानंतर मनसे नेत्यांनी मिटकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. इतकंच नाही तर अकोल्यात मिटकरी यांची गाडी...

लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला – उद्धव ठाकरे

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे....

अभिनेते अर्जुन बिजलानी यांचा गोव्यात अपघात

‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन बिजलानी यांचा अपघात झाला आहे. त्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती...

यशश्री शिंदे हत्याकांड : लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही – शर्मिला ठाकरे

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं...

लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या...

८१ कोटींचे प्रकल्प, आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज आणि बरच काही .. ; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, नांदेड येथील श्री...