Tag: politics

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना…

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश

दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संधी प्रदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

‘राऊतांनी आता पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं,’ नरकातला स्वर्ग पुस्तकावरुन गोऱ्हेंचा शाब्दिक चिमटा

नीलम गोऱ्हे यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरुन राऊतांना चिमटा काढला आहे. ‘संजय राऊत हे कशासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांनी काय सत्याग्रह केला का त्यांनी काय आंदोलन केलं होतं का? पत्राचाळीमध्ये…

एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे…

“… त्यांना माझ्याकडे अजिबात माफी नाही.” ; पहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रशासकीय बदल्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. “यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल”, असा…

‘पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा’ – रामदास आठवले

भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. देशाच्या नागरिकांची पाकव्याप्त काश्मीरवर भारताने ताबा मिळवावा, अशी इच्छा आहे. त्यामुळे…

“असे निर्देश देणं न्यायालयीन कार्यकक्षेत येतं का?” राष्ट्रपतींनी ‘त्या’ निर्देशांवर केली विचारणा; राज्यघटनेतील तरतुदीचा दिला दाखला!

न्यायमंडळ व कायदेमंडळ अर्थात आपली न्यायायले व शासन यांच्यातील संबंध कायमच चर्चेत राहिले आहेत. यातली कोणतीही एक संस्था दुसऱ्या संस्थेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा सक्ती करू शकत नाही.…

पाकिस्तानसाठी कोण महत्त्वाचं सौदी अरेबिया की तुर्की?

सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे. भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व…

पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान

देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना…

राज ठाकरे- उदय सामंत भेटीत काय घडले?

महाराष्ट्रमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची…