kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसेना ठाकरे गटाचा मरठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाबाबत सरकारविरुद्ध छत्रपती संभाजी नगरमधून निघाला भव्य हंबरडा मौर्चा!

आज छत्रपती संभाजी नगरमधून शिवसेना ठाकरे गटाचा मरठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाबाबत सरकारविरुद्ध भव्य हंबरडा मौर्चा निघाला. या विराट मोर्चाचे कुशल नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांनी केले तर मोर्चकऱ्यांना अभिप्रेत कणखर साथ मा.आदित्यसाहेब ठाकरे यांनी दिली.सदर शिस्तबध्द,कल्पक व नेटके नियोजन मा.अंबादासजी दानवे यांनी केलं.

यावेळी शिवसेना नेते मा.चंद्रकांतजी खैरेसाहेब, मा.संजयजी राऊत साहेब, मा.अरविंदजी सावंत साहेब,मा.अनिलजी परबसाहेब , शिवसेना सचिव मा.मिलींदजी नार्वेकरसाहेब यांच्यासह मराठवाड्यातील उपनेते,आजी व माजी मा.खासदार व मा.आमदारही उपस्थित होते.