भाजपा स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रीती सप्रू यांची रविवार दि.५ रोजी सदिच्छा भेट भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली.
यावेळी सप्रू यांनी समस्त भाजपा कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान प्रीती सप्रू यांना भाजपाचा ध्वज रविंद्र चव्हाण यांनी सन्मानपूर्वक प्रदान केला व त्यांच्या निवासस्थानी हा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले.
















Leave a Reply