आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी आर्मीप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला…यानंतर पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. .भारतानं पाकिस्तानातील लाहोरवर हल्ला केलाय.. याचसोबत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाही भारतीय सैन्यानं लक्ष्य केलंय…स्फोटाच्या आवाजानं पाकिस्तानचं लाहोर शहर हादरलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानी आर्मीप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानी आर्मीप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. असीम मुनीर यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. शमशाद मिर्झा हे पाकचे नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply