kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी पीसीयूमध्ये आंतरराष्ट्रीय उपक्रम – कुलपती हर्षवर्धन पाटील

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव मिळावा, जागतिक तंत्रज्ञान समुदायात योगदान देण्याची संधी मिळावी. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक कौशल्य विकसित करता यावे यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड विद्यापीठात विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविले जातात. या सुविधांमुळे अथर्व चव्हाण याची गुगल कंपनीच्या उपक्रमासाठी निवड झाली हा पीसीयूसाठी आनंदाचा क्षण आहे असे पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी चव्हाण याचे अभिनंदन करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *