मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज २७ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी ३७ जणांची पहिली यादी जाहीर केली असून आता २७ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
यामध्ये
१)श्रीमती खदीजा इस्माईल मकवाना (६६),
२)डॉ. मनिषा चौधरी (८४)
३) श्रीम. संगीता वाजे (१०५)
४)रुकसार अन्जुमा मुस्तकीर खान (११०)
५) मनिषा रहाटे (११९)
६) जाहीदा सिराज अहमद (१२४)
७) अॅड. शबाना रशीद शेख (१३४)
८) वंदना गौतम कांबळे (१५१)
९)नेहा भगवानराव राठोड (१५६)
१०) रीमादेवी सिंग (१६३)
११) प्रकाश ज्ञानदेव चौधरी (१६६)
१२) मुस्कान समीर शेख (१८७)
१३) मंगेश बनसोडे (२०८)
१४) शाकीर अन्सारी (२११)
१५) फरान फरीद अन्सारी (७८)
१६) शिवाजी विनायक खडताळे (१०४)
१७)दीपा अनंत शेटे (११२)
१८) शबना अन्वर शेख (१२२)
१९) कांचन प्रशांत बडे (१२९)
२०) शब्बीर सिद्दिक खान (१४५)
२१) आशिष गडकरी (१५४)
२२) विद्या नवीनकुमार शिलवंत (१५५)
२३) आशिष महादेव माने (१५९)
२४) सतीश यादव (१६४)
२५) रेहाना आरिफ सय्यद (१७९)
२६) साराह डेरे (१९२)
२७) हर्षला हर्षद सुर्वे (२०९) आदींचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ६४ जणांची आतापर्यंत यादी प्रसिद्धीसाठी दिली आहे.














