kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या पहिल्या मेट्रोचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन!

मीरा भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी मेट्रो 9 मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर पूर्व…

Read More

लालू परिवाराच्या अडचणी वाढल्या! ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळा प्रकरणी दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित

दिल्लीतल्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का दिला…

Read More

वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला ; खा. सुप्रिया सुळे यांचा यशस्वी पाठपुरावा; रेल्वेमंत्र्यांचे मानले आभार

मुंबईहून ते सोलापूर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड येथे अखेर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू झाली त्या पहिल्या…

Read More

आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार ‘हे’ मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

नवीन महिना म्हणजे अनेक नवे नियम, नवे बदल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार. यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच तुमच्या…

Read More

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे.…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त आणखी तीन विशेष रेल्वे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या…

Read More

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात केले जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन बॉम्बे सेंटर या ठिकाणी…

Read More

‘ही’ भारतीय ट्रेन पाकिस्तानात का उभी आहे ??

भारत आणि पाकिस्तानात जेव्हा साल १९७१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फीकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला होता.…

Read More

मुंबईकरांनो लक्ष द्या ! मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार; बघा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून…

Read More

प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक ; अनेक प्रवाशांना दुखापत

उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक…

Read More