आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात.अनेकांनी सोशल मीडियावरून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी देखील सोशल मीडियावरून रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय आहे त्यांची पोस्ट जाणून घेऊया

काय आहे अमोल मातेले यांची पोस्ट ?

बहिण-भावाच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोळी बांधवांना नवचेतना देणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

https://www.facebook.com/story.php?story_fbid=8122817537834427&id=100003187855574&mibextid=oFDknk&rdid=WW7lXfyNH09PcqjO