Breaking News

कोणत्या मतदार संघात कुणी मारली बाजी ? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती किंग मेकर ठरली आहे. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास घाडीच्या प्रमुख नेत्यांना आपला गड देखील राखता आला नाही. आघाडीच्या बहुतांश उमेदवारांचा दारुण पराभव झाला. राज्यातील २८८ मतदारसंघात कोणाचा विजय झाला, कोणाचा पराभव झाला जाणून घेऊयात

क्र. मतदारसंघ विजयी उमेदवार पराभूत उमेदवार

०१ अक्कलकुवा आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे) के. सी. पाडवी

०२ शहादा राजेश पाडवी (भाजप) राजेंद्रकुमार गावित

०३ नंदुरबार डॉ.विजयकुमार गावित (भाजप) किरण तडवी (काँग्रेस)

०४ नवापूर शिरीष नाईक (काँग्रेस) शरद गावित (अपक्ष )

०५ साक्री मंजुळा गावित (शिवसेना) प्रवीण चौरे (काँग्रेस)

०६ धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस)

०७ धुळे शहर अनुपभैय्या अग्रवाल (भाजप) शाह फारुक अन्वर (एमआयएम)

०८ शिंदखेडा जयकुमार जितेंद्रसिंह रावल (भाजप) संदीप बेडसे (राष्ट्रवादी शरद पवार)

०९ शिरपूर काशीराम पावरा (भाजप) डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर (अपक्ष )

१० चोपडा चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) प्रभाकर सोनवणे (शिवसेना ठाकरे)

११ रावेर अमोल हरिभाऊ जावळे (भाजप) धनंजय चौधरी (काँग्रेस)

१२ भुसावळ संजय सावकारे (भाजप) डॉ राजेश मानवतकर

१३ जळगाव शहर सुरेश भोळे (भाजप) जयश्री महाजन (शिवसेना ठाकरे)

१४ जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना) गुलाबराव बाबुराव देवकर

१५ अमळनेर अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी) शिरीष हिरालाल चौधरी (अपक्ष )

१६ एरंडोल अमोल पाटील (शिवसेना) सतीश पाटील

१७ चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण (भाजप) उन्मेश पाटील

१८ पाचोरा किशोर पाटील (शिवसेना) शालीताई सुर्यवंशी

१९ जामनेर गिरीश महाजन (भाजप) दिलीप खोडपे

२० मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील रोहिणी खडसे

२१ मलकापूर चैनसुख मदनलाल संचेती (भाजप) राजेश एकाडे

२२ बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना) जयश्री शेळके

२३ चिखली श्वेता महाले (भाजप) राहुल बोंद्रे

२४ सिंदखेडराजा राजा मनोज कायंदे (राष्ट्रवादी) राजेंद्र शिंगणे

२५ मेहकर सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे) संजय भास्कर रायकुमार

२६ खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर (भाजप) दिलीप कुमार राणा

२७ जळगाव जामोद संजय कुटे (भाजप) डॉ स्वाती वाकेकर

२८ अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप) महेश गणगणे

२९ बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना ठाकरे) नतिकोद्दीन खतीब

३० अकोला पश्चिम साजिद खान पठाण (काँग्रेस) विजय अग्रवाल

३१ अकोला पूर्व रणधीर सावरकर (भाजप) गोपाल दातकर

३२ मुर्तिजापूर हरिष पिंपळे (भाजप ) सम्राट डोंगरदिवे

३३ रिसोड अमीत झनक (काँग्रेस) अनंतराव विठ्ठलराव देशमुख

३४ वाशीम श्याम खोडे (भाजप ) सिद्धार्थ देवळे

३५ कारंजा साई डहाके राजेंद्र पटनी

३६ धामगाव-रेल्वे प्रताप अडसद विरेन्द्र जगताप

३७ बडनेरा रवी राणा प्रीती बंड

३८ अमरावती सुलभा खोडके सुनील देशमुख

३९ तिवसा राजेश वानखडे यशोमती ठाकूर

४० दर्यापूर गजानन लवटे रमेश बुंडीले

४१ मेळघाट केवलराम काळे हेमंत चिमोटे

४२ अचलपूर प्रवीण तायडे (भाजप) बच्चू कडू

४३ मोर्शी उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर

४४ आर्वी सुमित वानखेडे

४५ देवळी राजेश बकाणे

४६ हिंगणघाट समीर कुंवर

४७ वर्धा डॉ. पंकज भोयर प्रकाश शेंडे

४८ काटोल चरणसिंह ठाकुर सलील देशमुख

४९ सावनेर आशिष देशमुख (भाजप) अनुजा केदार

५० हिंगणा समीर मेघे रमेश बंग

५१ उमरेड संजय मेश्राम (काँग्रेस) सुधीर पारवे (भाजप)

५२ नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस प्रफुल गुडधे पाटील

५३ नागपूर-दक्षिण मोहन मते गिरीश पांडव

५४ नागपूर-पूर्व कृष्णा खोपडे दूनेश्र्वर पेठे

५५ नागपूर-मध्य प्रवीण दटके (भाजप) बंटी शेळके

५६ नागपूर-पश्चिम विकास ठाकरे सुधाकर कोहळे

५७ नागपूर-उत्तर नितिन राउत मिलिंद माने

५८ कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) सुरेश भोयर

५९ रामटेक आशीष जयस्वाल राजेन्द्र मुळक

६० तुमसर राजू माणिकराव कारेमोरे चरण सोविंदा वाघमारे

६१ भंडारा नरेंद्र भोजराज भोंडेकर पूजा गणेश ठवकर

६२ साकोली नाना पटोले (काँग्रेस) अविनाश ब्राह्मणकर

६३ अर्जुनी राजकुमार बडोले

६४ तिरोरा विजय रहांगडाले

६५ गोंदिया विनोद अग्रवाल

६६ आमगाव संजय पुरम

६७ आरमोरी रामदास मसराम

६८ गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे

६९ अहेरी धर्मरावबाबा आत्राम

७० राजुरा देवराव भोंगले

७१ चंद्रपूर किशोर जोरगेवार

७२ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार

७३ ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार

७४ चिमूर बंटी भांगडिया

७५ वरोरा संजय देवतळे

७६ वणी संजय देरकर

७७ राळेगाव अशोक वुईके

७८ यवतमाळ अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर

७९ दिग्रस संजय राठोड

८० आर्णी राजू नारायण तोडसाम

८१ पुसद इंद्रनील नाईक

८२ उमरखेड किसन वानखेडे

८३ किनवट भीमराव केराम

८४ हदगाव बाबुराव कोहळीकर (शिवसेना)

८५ भोकर श्रीजया चव्हाण(भाजप)

८६ नांदेड- उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना)

८७ नांदेड -दक्षिण आनंद बोढारकर (शिवसेना)

८८ लोहा प्रताप पाटील चिखलीकर ( राष्ट्रवादी अजित पवार)

८९ नायगाव राजेश पवार (भाजप)

९० देगलूर जितेश अंततापूरकर (भाजप)

९१ मुखेड तुषार राठोड (भाजप)

९२ वसमत चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी अजित पवार) जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार)

९३ कळमनुरी संतोष बंगर

९४ हिंगोली तानाजी मुटकुळे (भाजप)

९५ जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप) विजय भांबळे

९६ परभणी राजेश विटेकर

९७ गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप) विशाल कदम

९८ पाथरी राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार) सुरेश वरपुडकर

९९ परतूर बबनराव लोणीकर (भाजप)

१०० घनसावंगी हिकमत उडान राजेश टोपे

१०१ जालना अर्जुन खोतकर (शिवसेना)

१०२ बदनापूर नारायण कुचे (भाजपा)

१०३ भोकरदन संतोष दानवे (भाजपा)

१०४ सिल्लोड अब्दुल सत्तार (शिवसेना)

१०५ कन्नड संजना जाधव (शिवसेना)

१०६ फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजपा)

१०७ औरंगाबाद-मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना)

१०८ औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (शिवसेना)

१०९ औरंगाबाद पूर्व अतुल सावे (भाजपा)

११० पैठण विलास भुमरे (शिवसेना)

१११ गंगापूर प्रशांत बंब (भाजपा)

११२ वैजापूर रमेश बोरणारे

११३ नांदगाव सुहास कांदे (शिवसेना)

११४ मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)

११५ मालेगाव बाह्य दादाजी भुसे (शिवसेना)

११६ बागलाण दिलीप बोरसे (भाजपा)

११७ कळवण नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

११८ चांदवड डॉ.राहुल आहेर (भाजप) विजय गणेश निंबाळकर

११९ येवला छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२० सिन्नर माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२१ निफाड दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२२ दिंडोरी नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२३ नाशिक पूर्व राहुल ढिकाले (भाजपा)

१२४ नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजपा)

१२५ नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजपा)

१२६ देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२७ इगतपुरी हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१२८ डहाणू विनोद निकोले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)

१२९ विक्रमगड हरिश्चंद्र भोये (भाजपा)

१३० पालघर राजेंद्र गावीत (शिवसेना)

१३१ बोईसर विलास तरे (शिवसेना)

१३२ नालासोपारा राजन नाईक (भाजपा)

१३३ वसई स्नेहा दुबे (भाजपा)

१३४ भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना)

१३५ शहापूर दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१३६ भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजपा)

१३७ भिवंडी पूर्व रईस शेख (समाजवादी पक्ष)

१३८ कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना)

१३९ मुरबाड किसन कथोरे (भाजपा)

१४० अंबरनाथ बालाजी किणीकर (शिवसेना)

१४१ उल्हासनगर कुमार आयलानी (भाजपा)

१४२ कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजपा)

१४३ डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजपा)

१४४ कल्याण ग्रामीण राजेश मोरे (शिवसेना)

१४५ मीरा भाईंदर नरेंद्र मेहता (भाजपा)

१४६ ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक (शिवसेना)

१४७ कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे (शिवसेना)

१४८ ठाणे संजय केळकर (भाजपा)

१४९ मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)

१५० ऐरोली गणेश नाईक (भाजपा)

१५१ बेलापूर मंदा म्हात्रे (भाजपा)

१५२ बोरिवली संजय उपाध्याय (भाजपा)

१५३ दहिसर मनीषा चौधरी (भाजपा)

१५४ मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिवसेना)

१५५ मुलुंड मिहिर कोटेचा (भाजपा)

१५६ विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)

१५७ भांडुप पश्चिम अशोक पाटील (शिवसेना)

१५८ जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)

१५९ दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)

१६० कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजपा)

१६१ चारकोप योगेश सागर (भाजपा)

१६२ मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस)

१६३ गोरेगाव विद्या ठाकूर (भाजपा)

१६४ वर्सोवा हरून खान (शिवसेना- यूबीटी)

१६५ अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजपा)

१६६ अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिवसेना)

१६७ विर्ले पार्ले पराग अळवणी (भाजपा)

१६८ चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना)

१६९ घाटकोपर प. राम कदम (भाजपा)

१७० घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजपा)

१७१ मानखुर्द शिवाजी नगर अबू आझमी (समाजवादी पक्ष)

१७२ अणुशक्ती नगर सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१७३ चेंबूर तुकाराम काते (शिवसेना)

१७४ कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना)

१७५ कलिना संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)

१७६ वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)

१७७ वांद्रे पश्चिम आशीष शेलार (भाजपा)

१७८ धारावी ज्योति गायकवाड (काँग्रेस)

१७९ सायन कोळीवाडा कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजपा)

१८० वडाळा कालिदास कोळंबकर (भाजपा)

१८१ माहीम महेश सावंत (शिवसेना- यूबीटी)

१८२ वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)

१८३ शिवडी अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)

१८४ भायखळा मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)

१८५ मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजपा)

१८६ मुंबादेवी अमिन पटेल (काँग्रेस)

१८७ कुलाबा राहुल नार्वेकर (भाजपा)

१८८ पनवेल प्रशांत ठाकूर (भाजपा)

१८९ कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना)

१९० उरण महेश बालदी (भाजपा)

१९१ पेण रवींद्र पाटील (भाजपा)

१९२ अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना)

१९३ श्रीवर्धन अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१९४ महाड भरत गोगावले (शिवसेना)

१९५ जुन्नर शरद सोनवणे (अपक्ष)

१९६ आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१९७ खेड आळंदी बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)

१९८ शिरूर ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१९९ दौंड राहुल कुल (भाजपा)

२०० इंदापूर दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२०१ बारामती अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२०२ पुरंदर विजय शिवतरे (शिवसेना)

२०३ भोर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२०४ मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२०५ चिंचवड शंकर जगताप (भाजपा)

२०६ पिंपरी अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२०७ भोसरी महेश लांडगे (भाजपा)

२०८ वडगाव शेरी बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)

२०९ शिवाजी नगर सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)

२१० कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजपा)

२११ खडकवासला भीमराव तापकिर (भाजपा)

२१२ पर्वती माधुरी मिसाळ (भाजपा)

२१३ हडपसर चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२१४ पुणे कँटोनमेंट सुनील कांबळे (भाजपा)

२१५ कसबा पेठ हेमंत रासने (भाजपा)

२१६ अकोले किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२१७ संगमनेर अमोल खताळ (शिवसेना)

२१८ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)

२१९ कोपरगाव आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२२० श्रीरामपूर हेमंत ओगळे (काँग्रेस)

२२१ नेवासा विठ्ठल लंघे (शिवसेना)

२२२ शेवगाव मोनिका राजळे (भाजपा)

२२३ राहुरी शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा)

२२४ पारनेर काशिनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२२५ अहमदनगर शहर संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२२६ श्रीगोंदा बबनराव पाचपुते, (भाजपा)

२२७ कर्जत जामखेड रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)

२२८ गेवराई विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२२९ माजलगाव प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२३० बीड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)

२३१ आष्टी सुरेश धस (भाजपा)

२३२ केज नमिता मुंदडा (भाजपा)

२३३ परळी धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२३४ लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजपा)

२३५ लातूर शहर अमित देशमुख (कॉँग्रेस)

२३६ अहमदपूर बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२३७ उदगीर संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२३८ निलंगा संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)

२३९ औसा अभिमन्यू पवार (भाजपा)

२४० उमरगा प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना- यूबीटी)

२४१ तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील (भाजपा)

२४२ उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)

२४३ परांडा तानाजी सावंत (शिवसेना)

२४४ करमाळा नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

२४५ माढा अभिजीत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

२४६ बार्शी दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)

२४७ मोहोळ राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)

२४८ सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख (भाजपा)

२४९ सोलापूर शहर म. देवेंद्र कोठे (भाजपा)

२५० अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)

२५१ सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजपा)

२५२ पंढरपूर औताडे समाधान महादेव (भाजपा)

२५३ सांगोले बाबासाहेब देशमुख (अपक्ष)

२५४ माळशिरस उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)

२५५ फलटण सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२५६ वाई मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२५७ कोरेगाव महेश शिंदे (शिवसेना)

२५८ माण जयकुमार गोरे (भाजपा)

२५९ कराड उत्तर मनोज घोरपडे (भाजपा)

२६० कराड दक्षिण अतुल भोसले (भाजपा)

२६१ पाटण शंभुराज देसाई (शिवसेना)

२६२ सातारा शिवेंद्रराजे भोसले (भाजपा)

२६३ दापोली योगेश कदम (शिवसेना)

२६४ गुहागर भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)

२६५ चिपळूण शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२६६ रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना)

२६७ राजापूर किरण सामंत (शिवसेना)

२६८ कणकवली नीतेश राणे (भाजपा)

२६९ कुडाळ निलेश राणे (शिवसेना)

२७० सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना)

२७१ चंदगड शिवाजी पाटील (अपक्ष)

२७२ राधानगरी प्रकाश आबिटकर (शिवसेना)

२७२ कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२७४ कोल्हापूर दक्षिण अमल महाडीक (भाजपा)

२७५ करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना)

२७६ कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना)

२७७ शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य)

२७८ हातकणंगले अशोकराव माने (शिवसेना)

२७९ इचलकरंजी राहुल प्रकाश अवाडे (भाजपा)

२८० शिरोळ राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)

२८२ मिरज सुरेश खाडे (भाजपा)

२८२ सांगली सुधीर गाडगीळ (भाजपा)

२८३ इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

२८४ शिराळा सत्यजीत देशमुख (भाजपा)

२८५ पलूस कडेगाव विश्वजित कदम (काँग्रेस)

२८६ खानापूर सुहास बाबर (शिवसेना)

२८७ तासगाव रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

२८८ जत गोपीचंद पडळकर (भाजपा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *