UPA सरकारच्या काळात झाल्या ६ सर्जिकल स्ट्राईक, थरूर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा दावा, भाजपचा प्रतिहल्ला
सर्वपक्षीय शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर गेलेल्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात असे ६ हल्ले करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला…
लायन्स क्लब मेडिकल हबला बंसल कुटुंबाकडून डायलिसिस मशीन भेट – दिवंगत शकुंतला रामनिवास बंसल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेवा कार्य
औंध-खडकी येथील प्रख्यात उद्योजक व समाजसेवक रामनिवास चेतराम बंसल यांनी त्यांच्या पत्नी स्व. शकुंतला रामनिवास बंसल यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ मित्रमंडळ चौकात स्थित लायन्स क्लब आय फाउंडेशनच्या लायन्स मेडिकल हब ला…
अक्षय परांजपेच्या संघर्षमय प्रवासाचा ‘अक्की’ मधून होणार उलगडा ; सचिन पिळगावकर यांच्या हस्ते 3 जून रोजी होणार प्रकाशन
किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या Wilson डिसीज मुळे दिव्यांग मुलांसारखे जगणे नशिबी आले, तरीही खचून न जाता अक्षय परांजपे या जिद्दी तरुणाने एक…
लॅपटॉपच्या फॅनचा आवाज मोठ्याने येतोय का? ‘या’ गोष्टी लगेच जाणून घ्या ….
तुमच्या लॅपटॉपच्या फॅनने अचानक मोठा आवाज करायला सुरुवात केली असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते. ही केवळ एक किरकोळ समस्या नाही, तर यामुळे आपल्या लॅपटॉपचे नुकसान देखील होऊ शकते.…
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबीर
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून, यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप, सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे मोफत डिजिटल…
जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील…
“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !
नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना…
हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय; वकील म्हणतात, “तिच्या फोनमध्ये…”
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. या प्रकरणावर गुरुवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन…
एलआयसीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, बाजार भांडवल 45,000 कोटींनी वाढले
शेअर बाजारात घसरण सुरु आहे. त्यावेळी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरने जबरदस्त कामिगिरी केली आहे. एलआयसीने मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आठवड्यात 38 % वाढ दर्शवली आहे.…
‘त्या’ चॅटिंग संदर्भात वैष्णवीच्या मामाचा सर्वात मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, तीने सासरच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी…