खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर ; संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’ कडून पुन्हा सन्मान
चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ या पुरस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड…
Covid-19 पुन्हा वाढतोय ; मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचा शिरकाव
हाँगकाँग आणि सिंगापूर येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच येथील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.…
‘तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही…’, भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे.…
ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
गोयल कुटुंबाकडून मानवसेवेला समर्पित योगदान — लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट
समाजसेवा क्षेत्रात आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलत, गोयल कुटुंबाने लायन्स क्लब आय फाउंडेशन हॉस्पिटल (मित्र मंडळ चौक, पुणे) यांना अत्याधुनिक…
दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश
दहशतवादाच्या विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी देशातर्फे पाठविल्या जाणाऱ्या एका शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश…
‘राऊतांनी आता पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं,’ नरकातला स्वर्ग पुस्तकावरुन गोऱ्हेंचा शाब्दिक चिमटा
नीलम गोऱ्हे यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरुन राऊतांना चिमटा काढला आहे. ‘संजय राऊत हे कशासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांनी काय…
कारगिलमध्ये फिरायला गेलेली नागपुरातील महिला रहस्यमयरित्या बेपत्ता; पाकिस्तानच्या धर्मगुरुसोबत ऑनलाइन ओळख
नागपूर येथील 43 वर्षीय महिला 15 मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे समोर आले होते.…
IPL 2025 : प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सात संघांना किती सामने जिंकावे लागतील?
आयपीएल 2025 स्पर्धेतील 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. त्यापैकी 13 सामने साखळी फेरीत होणार आहे. यात सात संघाचं प्लेऑफचं ठरणार…
‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’
स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या…