मुंबईत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकांसाठी युती केली आहे. तर महायुती म्हणजेच भाजपा आणि शिवसेना अशी युती आहे. महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगतो आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसह शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा पक्ष स्वबळावर लढतो आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदेंनी किती उमेदवार दिलेत हे आपण जाणून घेऊ.
१) फोरम जितेन परमार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध रेखा राम यादव, शिवसेना
२) राजु मुल्ला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध मंगेश दत्ताराम पांगारे, शिवसेना
३) सुजाता पाटील शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध संजय घाडी, शिवसेना
४) संजना वेंगुर्लेकर शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध दीक्षा कारकर, शिवसेना
५) सारिका झोरे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुवर्णा गवस , शिवसेना
६) प्राजक्ता कोकणे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुरेश हुंडारे, शिवसेना
७) गीता किरण भंडारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध मनाली भंडारी
८) विकास दशपुते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विजय महाडीक, शिवसेना
९) पुष्पा कळंबे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विनया सावंत, शिवसेना
१०) सुहास वाडकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध मानसी पाटील, शिवसेना
११) प्रणिता निकम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध धनश्री भरडक, शिवसेना
१२) जितेंद्र वळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अशोक बच्चू खांडवे, शिवसेना
१३) जीशान चंगेज मुलतानी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राजू पेडणेकर, शिवसेना
१४) सेजल सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे; विरुद्ध राजुल पटेल, शिवसेना
१५) लोना रावत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दिप्ती वायकर, शिवसेना
१६) शिवानी परब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध, प्रियांका आंबोळकर, शिवसेना
१७) मानसी जुवाटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे; विरुद्ध सायली परब
१८) सोनाली सावे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध निधी सावंत, शिवसेना
१९) क्लाईव्ह डायस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध कमलेश राय, शिवसेना
२०) गीतेश राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राकेश नाईक, शिवसेना
२१) म्हाडुगत कृष्णा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सगुण नाईक, शिवसेना
२२) अरुण कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध हाजी सलीम कुरेशी, शिवसेना
२३) रोहिणी कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुमीत वजाळे
२४) सुरेश शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राजश्री मांदविलकर, शिवसेना
२५) दिपमाला बढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध रुपेश पाटील, शिवसेना
२६) राजुल पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुप्रिया धुरत, शिवसेना
२७) श्वेता पावसकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुवर्णा करंजे, शिवसेना
२८) सुनीता जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध तेजस्वी गाडे, शिवसेना
२९) विश्वास शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राजराजेश्वरी रेडकर
३०) सुरेश भोपी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रतिमा खोपडे, शिवसेना
३१) सकिना अयुब शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध ज्योती हरुन खान
३२) सतीश पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुरेश आवळे, शिवसेना
३३) खान शमीम बानो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध कुरेशी समीरा, शिवसेना
३४) नरेश जनार्दन पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध निजाम शेख, शिवसेना
३५) आंबेकर महादेव रामराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध आयेशा रफिक, शिवसेना
३६) अर्जुन शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अमोल आंबेकर, शिवसेना
३७) सिद्धार्थ उस्तुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सोनाली जाधव
३८) सुनंदा लोकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अपेक्षा खांडेकर, शिवसेना
३९) जयश्री शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रज्ञा सदाफुले, शिवसेना
४०) प्रमोद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अंजली नाईक, शिवसेना
४१) मिनाश्री पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध तन्वी तुषार काते
४२) संजना कासले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अश्विनी माटे, शिवसेना
४३) राजेंद्र पाखरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध किरण लांडगे, शिवसेना
४४) इरशाद नबी सय्यद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विजयेंद्र शिंदे
४५) अण्णामलाई एस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध वाजीद कुरेशी, शिवसेना
४६) संगीता सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शैला लांडे, शिवसेना
४७) प्रवीणा मोरजकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय कुडाळकर, शिवसेना
४८) प्रणिता वाघधरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कांबळे पूजा, शिवसेना
४९) दीपाली खेडेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सरदार शमाबी यासीन, शिवसेना
५०) स्मिता गावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , तृष्णा विश्वासराव, शिवसेना
५१) अनिल कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध पुष्पा कोळी, शिवसेना
५२) वर्षा नकाशे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध कोमल जैन, शिवसेना
५३) जोसेफ कोळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शेख वकील, शिवसेना
५४) विशाखा राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रिया सरवणकर, शिवसेना
५५) हेमांगी वरळीकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध प्रल्हाद कमलाकर, शिवसेना
५६) निशिकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध समाधान सरवणकर, शिवसेना
५७) अबोली खाडवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध गवळी वंदना प्रदीप, शिवसेना
५८) किशोरी पेडणेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध कुसळे रुपल राजेश, शिवसेना
५९) रेखा कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सुनील मोरे, शिवसेना
६०) श्रद्धा पेडणेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध समीधा भालेकर
६१) किरण तावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अनिल कोकिळ, शिवसेना
६२) सचिन पडवळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध संज आंबोले, शिवसेना
६३) सखाराम रहाटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विजय लिपारे, शिवसेना
६४) श्रद्धा सुर्वे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध आशा मामिडी, शिवसेना
६५) अजिंक्य धात्रक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध सानप सुजाता दिग्विजय, शिवसेना
६५ ठिकाणी शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंचा सामना
६५ ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना आहे. २२७ पैकी ९१ जागा एकनाथ शिंदे लढवत आहेत. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १५१ जागांवर लढते आहे. त्यापैकी ६४ ठिकाणी कुणाची शिवसेना पुढे जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.











