kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटला गेला आणि तो आता डान्सबारमध्ये बारबालांवर उधळला जात आहे, धंगेकर यांनी केला खळबळजनक दावा

भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. प्रभाग… pic.twitter.com/Mxu8PkYTHs

— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 13, 2026